उरत होती धड धड लाली गालावर आली
आणा अंगात भरला वारा हे प्रीतीची बाधा झाली
अरा उरत होती धड धड लाली गालावर आली

आता अधीर् झालोया.. बघ बधिर झालोया
आणा तुझ्याचसाठी बनून मजनू मघे आलोया..
आणा उडटोया बुंगात पलतोया चिंगत रंगात आलोया
झाल्या झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगत
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगत
झिंग झिंग झिंग

आता उतावीळ झालो गुडघा बॅशिंग बंधळ
तुझ्या नावच इनिशियल ताटूना गोंडवल
आता उतावीळ झालो गुडघा बॅशिंग बंधळ
तुझ्या नावच इनिशियल ताटूना गोंडवल
हात भरून आलोया.....
हात भरून आलोया.....लाये दुरून आलोया..
आणा करून दाढी भारी पर्फ्यूम मारुन आलोया..
आगा समद्या पोरत म्या लाये जोरात रंगात आलोया..

Comments (0)
The minimum comment length is 50 characters.